User: Smita

जेव्हा एखाद्या मुलीला तुमच्या हास्यामागच्या‬ वेदना दिसतिल तेव्हा समजुन जा ती तुमची ‪‎Life‬ ‪Partner‬ बनायला एकदम योग्य आहे.

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 314 - Share

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे.! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात.!

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 338 - Share

‪दोघी तिघी‬ बोलल्या ‪पेपर‬ खुप ‪अवघङ‬ गेला... ‪मि‬ म्हणालो ‪वर्षच‬ सगळ ‪पावडर लावण्यात गेल‬... मग पेपर अवघङ जाणारच.

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 300 - Share

न्यायाधीश : बोल तुजी शेवटची ईच्छा काय आहे?. आरोपी: मायबाप एक वर्ष फाशी लांबणीवर टाकावी. न्यायाधीश : का? आरोपी: पुढल्या वर्षी बाहुबली-२ येणार आहे. पाहून जाईन म्हणतो कटप्पानं बाहुबलीला का मारलं!

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 498 - Share

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणुन मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल. मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे!

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 740 - Share

मामा-- अरे आज आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलेय. भाचा-- काहो मामा कसंकाय बंद पडलं ? मामा-- अरे तुझी मामी म्हटली की आज मी ATM मधून पैसे काढणार. भाचा--अरे वा ! मग चांगलंच आहे की. पुढे काय झालं ? मामा-- अरे काय होणार . मशीनने विचारलं आपला PIN टाका. तुझ्या मामीने डोक्याची पिन काढून त्यात घुसवली.अन् लोच्या करून ठेवला सगळा

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 784 - Share
Previous 3 4 5 6 7 Next
Page(5/488)
Jump to Page

Language

English SMS
Hindi SMS
Both SMS