User: Anushka

See U Aankhon Se, I Feel U Saanson Se, I Remember U Chahat Se, I Belive U Jaan Se, I Care 4 U Dil Se, I Miss U Qasam Se.

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 125 - Share
Tags: Love SMS

Phoolo Se Poocho IsMe Singhar Kitna Hai, Mere Dil Se Poocho IsMe Pyar Kitna Hai, Saye Ki Tarah Tumhara Pyar Sath Rehta Hai, Tumhare Sath Guzra Hua Har Lamha Yaad Rehta Hai.

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 175 - Share

रागवू नकोस मला मनवता येणार नाही, लपवू नकोस मला ओळखता येणार नाही, डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही, दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही, उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही, हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही, आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही, साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही, रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही, एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही, गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही, तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही... असं मी म्हणतं नाही कारण... तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 1374 - Share

काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात, काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी, काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी, काहीं काट्यानसारखी सोबत असून टोचत राहणारी, आणी काहीं मुळा न सारखी जी न दिसता, सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 664 - Share

आग्रह तीचा फार होता, म्हणुन तोल माझा जात होता, वाटलं पडताना ती सावरेल, माझ्या भावनांना ती आवरेल, पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे, तर पाडणे हाच तीचा उद्देश होता, शब्द प्रत्येक खरा वाटत होता, म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता, पण हसुन एक दिवस तीच म्हणाली, विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 742 - Share

ती फ़क्त आईच!! सकाळी दोन धपाटे घालुन उठवते ती आई उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते ती आई नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते ती आई काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते ती आई पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते ती आई परतिची आतुरतेने वाट बघत असते ती आई आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण ती फ़क्त आईच...

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 929 - Share
Previous 8 9 10 11 12 Next
Page(10/508)
Jump to Page

Language

English SMS
Hindi SMS
Both SMS